गाई चे अंदाजे वजन काढणे .

माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर  टेेप च्या मदतीने  गाई   ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये
माकड हाडा चे मोज माप =अ
छाती चे मोजमाप=ब
त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या
(अ *अ * ब )/(१०४००)  
 आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले
अ=150
ब=152
  (१५०*१५०*१५२)/१०४००
=३२८
एवढे वजन आले  

Comments

Popular posts from this blog

माती परीक्षण

जर्मीनेटर